डॉ. सौ. स्नेहल संतोष चाटुफळे

About the Author


          M. A., Ph. D. (English) या सर्व शैक्षणिक स्तरांवर उच्चतम गुणवत्ता प्राप्त लेखिका. लिखाणाची रुची असल्यामुळे "मधुरा”, "प्रेरणा" या "सकाळ" दैनिकातल्या पुरवण्यांत अनेक लेख प्रसिद्ध झालेत. तसेच उंची, पहाट, सहज साधं सुंदर यांसारख्या ऑडिओ बुक्स प्रकाशन झालेत आणि यू-टयूबवर त्यांचे व्हिडीओ असून "स्त्री-शक्ती" या विषयांवर अनेक व्याख्याने त्यांनी दिलीत. नवीन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत लवकरच वाचकांपर्यंत येतील.  
डॉ.  सौ. स्नेहल संतोष चाटुफळे