श्री.अरुण वि .देशपांडे
About the Author
महाराष्ट्रामध्ये बाल-साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. छोट्या मित्र-मैत्रिणींसाठी संस्कार आणि मनोरंजन यांची सांगड घालून त्यांनी अनेक पुस्तक आत्तापर्यंत प्रकाशित झाले आहेत.
बाल-साहित्याचा २००८-०९ चा बालसाहित्य समीक्षेचा राज्य-पुरस्कार व इतर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
अखिल भारतीय - मराठी बालकुमार साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन व इतर विभागीय साहित्य संमेलनात निमंत्रित लेखक - कवी म्हणून सह्भाग आहेत. रविवारपुरवणी, मासिक आणि दिवाळी अंकातून गेले ३० वर्षे सातत्याने लेखन चालू आहे.
उल्लेखनीय साहित्य पुरस्कार -
१. २००८-२००९ -राज्य साहित्य पुरस्कार - बालसाहित्य मराठवाड्याचे -या ग्रंथास.
२. अ.भा.मराठी बालकुमार मराठी साहित्य सम्मेलन.
३. बालकुमार मराठी साहित्य-कोल्हापूर .
४.शाहीर अनंत फंदी पुरस्कार -संगमनेर .
५.अंकुर साहित्य संघ -अकोला .
६.मुंबई संध्या -मुंबई .
७. बालकुमार प्रतिष्ठान -लातूर ,औरंगाबाद .
८.अक्षर -प्रतिष्ठा -परभणी.
९.नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान -अंबाजोगाई .
१०.पहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य सम्मेलन वर्धा.
