“Riveting . . . [पिकनिक ] "पिकनिक" शब्द ऐकल्यावर छोट्या मित्र-मैत्रीणींना खूप मज्ज्या येते. या पुस्तकामध्ये लेखकाने आजी आणि भाजी, पिकनिक, पाऊस आला पाऊस, माकडदादाचे भांडण, गोडगोड गाणी यासारख्या मनोरंजनात्मक बाल-कुमार कविता सादर केल्या आहेत. लहान वयातच संस्कार केले तर ते जीवनभर सोबत असतात. यामुळे जीवनाच्या या सुरुवातीच्या काळात बालकांवर सकारात्मक पद्धतीने सुसंस्कारांचे महत्त्व पटवून दिले आहे. छोट्या मित्र-मैत्रीणींसाठी मनोरंजनात्मक पद्धतीने सांगड घालून त्यांची विचार क्षमता वाढवणे, कौशल्यविकास आणि आदरभाव निर्मित होईल अशी पूर्ण खात्री वाटते. पिकनिक
Hardcover
Published by श्री.अरुण वि .देशपांडे
December 15, 2017
| 35 Pages
| 8.98 MB
| 978-81-933309-5-1