“Riveting . . . [समाधी योग] ह्या लेखाचे मूळ टिपण माझा वडीलांनी सन १९५५ साली हिंदी आणि संस्कृत मध्ये हस्तलिखित मिळाले आणि विचार आला हि ज्ञानपूर्ण माहिती सर्वाना उपलब्ध व्हावी या हेतूने मी ते अनुवादित केले आपणांसमक्ष ठेवीत आहे. ह्या कामात आमचे मित्र श्री. अरुण देशपांडे प्रसिद्ध बालवाङ्मय लेखक यांची मदत फार मोलाची आहे सर्व वाचकांनी याचा लाभ घ्यावा ." धन्यवाद "
अनुवादक. माधव नागोराव बासरकार ... समाधी योग
Hardcover
Published by श्री.माधव बासरकर
December 19, 2017
| 71 Pages
| 14.5 MB
| 978-93-84740-26-7