“Riveting . . . [समर्पण ] "सौ. शिल्पा शाह यांचा प्रकाशीत होणारा पहिला कथा संग्रह. समाजातील स्त्री मनाशी त्यांचा भावविश्वाशी जवळीक साधणारा हा कथा संग्रह आहे.समाजात रोज जे घडते .स्त्रीयांना ज्या समस्यांना रोज सामोरे जावे लागते,त्यांचे बारकाईने निरीक्षण करुण त्या समस्या,वेदना आपल्या कथेतून मांडण्याचा प्रयत्न लेखिकेने हृदया पासून केलेला बघावयास मिळतो.त्यामुळे या कथेतील नाईका लेखीकेच्या आजूबाजूला वावरणाऱ्या ,त्यांच्याशी मैत्री असलेल्या असाव्यात असा ठाम विश्वास निर्माण होतो .या कथांचे कथानक काल्पनीक नसून वास्तव वेदनांचे सामूचीकरण आहे
हाच विचार दृढ होतो ." समर्पण
Hardcover
Published by सौ. शिल्पा प्रसन्न जैन
December 19, 2017
| 132 Pages
| ...
| 978-93 -86740- 22-9