Vichakshan
0
Vichakshan
Login
Cart: 0
  • Books
  • Authors
  • Periodicals
  • About Us
Vichakshan

बोभाटा

By श्री.मच्छिन्द्र त्रिबंक माळी

Category: Fiction

The Vaccine Race by Meredith Wadman
Read an Excerpt
All Formats
+

    EBook
    –

    • EBook

      99

      August 01, 2018 | 71 Pages

    About बोभाटा

    “Riveting . . . [बोभाटा ]

       ‘बोभाटा’ हा बारा लघुकथांचा संग्रह. या सर्व बाराही कथा स्थळ-काळाच्या विशिष्ट अवकाशात बांधलेल्या, नानाविध घटनांनी समृद्ध असणाऱ्या, प्रसंगांच्या तुकड्यांनी गुंफलेल्या पारंपारिक कथानकप्रधान अशा लघुकथा आहेत. या सर्वच कथांमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक पर्यावरण खेड्यातलं आहे. 
              स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या काही वर्षात खेड्यातलं जीवन झपाट्यानं बदललं आहे. एकेकाळचे समृध्द, सनातन व पारंपरिक खेडे स्वातंत्र्योत्तर काळातील औद्योगिकीकरण, आधुनिकीकरण, शहरीकरण या यांत्रिकीकरण यासारख्या स्थित्यंतरांना सामोरे जाऊन जसे आमूलाग्र बदलले. 
             या संग्रहातील सर्व कथांचा अवकाश स्वातंत्र्योत्तर काळातील खेडे हा असला तरी या स्थित्यंतरांचा वेध हा तिचा कथाविषय नाही. खेड्याचा पर्यावरणातील घटना साध्या, सोप्या व सरळ भाषेत निवेदन करणे व खेड्यातील कुटुंबव्यवस्थेतील विविध नात्यातील प्रेमाचं, एकोप्याचं, ताणतणावाचे दर्शन घडवणे असं या कथांचं स्वरूप आहे.
             ‘गोष्ट’ म्हणजे ‘काय आहे’ आणि ‘परिभाषित’ म्हणजे ‘कसे सांगितले आहे’, गोष्ट आणि परिभाषितयांच्या उत्कृष्ट समन्वंयातून चांगली कथा घडत असते. ‘बोभाटा’ या लघुकथासंग्रहातील कथांमध्ये ‘गोष्ट’ आणि ‘परिभाषित’ यांचा उत्कृष्ट समन्वयय आढळतो.
    बोभाटा

    Product Details

    Hardcover
    Published by श्री.मच्छिन्द्र त्रिबंक माळी
    December 15, 2017 | 71 Pages | 3.61 MB |  978-81-933309-9-9

    Download Hi Res
    बोभाटा
    Category: Fiction
    SIGN ME UP TO GET MORE NEWS ABOUT
    बोभाटा .

    s
    Back to Top
    • Connect
    • Sign up for news about books, authors, and more from Vichakshan

    • About
    • News
    • Careers
    • Contact Us
    • FAQ
    • Terms of Use
    • Privacy Policy
    • RESOURCES
    • Vichakshan Foundation
    • vichakshan.com
    • © 2017 Vichakshan
    Sign up for news about books, authors, and more from Vichakshan