“Riveting . . . [शब्दांची सहल ] '' शब्दांची सहल'' हा एक काव्य संग्रह नसून जीवनात येणाऱ्या सुख दु:खांचा सांगती आहे. खचलेले मन कसे सावरावे, मनात आणलेला भ्रूण हत्तेचा विचार कसा पलटवून लावावा. शेतकऱ्यांचे जगणे कसे भयावह झालेले आहे, त्यातून तो कसा आत्महत्तेला प्रवृत्त होतो. राजकारणी त्यांच्या मढयावर कसे पोळी भाजू पाहतात. सामाजिक प्रश्न, सुंदर निसर्ग वर्णन, प्रेम अशा अनेक विषयाला भेट देत देत, शब्द आपली सहल या काव्य संग्रहात पूर्ण करतांना आपणास स्पष्ट जाणवेल. शब्दांची सहल
Hardcover
Published by श्री. शिवदास मनोहर चौधरी
December 15, 2017
| 144 Pages
| 14.4 MB
| 978-93-86740-19-9