“Riveting . . . [प्रेमसंदेश ]
आपलं मन खूप संवेदनशील असतं. "प्रेम" ही अशी एक नाजूक भावना आहे, जी आपल्या प्रिय व्यक्तीच्या सोबतीने माणसाला एक सुखद अनुभूती देते. त्या व्यक्तीच्या आठवणीने कधी मन व्याकुळ होते, तर कधी तिची आठवण मनाला उल्हासित करते. कधी तिच्या विरहाने मन हळहळते, बेचैन होते, तर कधी एका छोट्याशा गैरसमजाने देखील हळुवारपणे जपलेली ही प्रेमाची नाजूक वेल कोमेजून जाते.
प्रेमातील अशा वेगवेगळ्या भावनिक अवस्था अभिव्यक्त करणारे संदेश प्रियजनांना पोहोचवण्यास उपयुक्त असे एक सुंदर पुस्तक म्हणजे "प्रेम संदेश " हा चारोळी संग्रह!
आपल्या प्रियजनांना वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस अशा प्रसंगी भेट देण्यायोग्य चारोळी संग्रह- "प्रेम संदेश"! प्रेमसंदेश
Hardcover
Published by श्री. प्रकाश हरिश्चंद्र पाटील
October 26, 2017
| 49 Pages
| 4.82 MB
| 978-93 -86740- 20-5