Vichakshan
0
Vichakshan
Login
Cart: 0
  • Books
  • Authors
  • Periodicals
  • About Us
Vichakshan

मंथन

By डॉ. आकांक्षा अजय गावडे

Category: Fiction

The Vaccine Race by Meredith Wadman
Read an Excerpt
All Formats
+

    EBook
    –

    • EBook

      59

      November 30, -0001 | 198 Pages

    About मंथन

    “Riveting . . . [मंथन]          
           माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे असे आपण मानतो. कारण तो समाजात वावरत असताना समाजातील भौतिक आणि मानसिक संस्कृतीचे संस्कार घेऊन घडत असतो. त्यामुळे त्याची वैचारिक बैठक सार्वत्रिक स्तरावर तयार होत असते. अशा वैचारिक स्तरावरून तयार झालेले लेखन "मंथन" या शीर्षकाच्या ई-पुस्तकात एकत्रित केले आहे. त्याच्या मुळाशी कवीवर्य श्री. विं.दा.करंदिकरांचा –  

    ‘माझ्या मला बन दगड
    काय अडेल तुझ्यावाचून
    गालावरले खारे पाणी
    पिऊनकाय जगेल कोणी?’

              हा जीवनविषयक दृष्टिकोन आहे. त्यामुळेच मनाला जे पटले, योग्य वाटले ते या पुस्तकाच्या अंतरंगात उतरले आहे. "मंथनचा" पहिला 'अ' गट वैचारिक शोधनिबंधाचा आहे. सदर गटामध्ये आजच्या मराठी भाषेची अवस्था, तिचे महत्त्व, स्रीशिक्षण, महानगरीय जीवनशैली, त्यातील तृतीयपंथीय लोकांची स्थिती या संदर्भातील चिंतन व्यक्त करण्यात आले आहे. 'ब' गट हा ललितगद्याचा आहे. या गटामध्ये आजच्या स्पर्धात्मक युगात बालमनाची होणारी रस्सीखेच, सहजीवनातील सुखी जीवनाचा मूलमंत्र देणारा अनुभव, त्यातून कौटुंबिक, सामाजिक जीवनात येणारे विविध अनुभव व्यक्त करण्यात आले आहेत. 'क'  गट हा कथनपर साहित्याचा आहे. या गटामधील विविध कथांतून स्त्रीजन्मापासून ते मानवी जीवनाच्या प्रौढावस्थेपर्यंतचे अनुभव कथन केले आहेत.  
            या सर्व लेखनातून भावनांच्या रसरंगात बुद्धीचं तेज मिसळून तयार झालेल्या विचारमंथनाचा अनुभव वाचकांस घेता येईल य़ात शंकाच नाही.     मंथन

    Product Details

    Hardcover
    Published by डॉ. आकांक्षा अजय गावडे
    October 26, 2017 | 198 Pages | 53.5 MB | 978-93 -86740- 08-3

    Download Hi Res
    मंथन
    Category: Fiction
    SIGN ME UP TO GET MORE NEWS ABOUT
    मंथन.

    ........
    Back to Top
    • Connect
    • Sign up for news about books, authors, and more from Vichakshan

    • About
    • News
    • Careers
    • Contact Us
    • FAQ
    • Terms of Use
    • Privacy Policy
    • RESOURCES
    • Vichakshan Foundation
    • vichakshan.com
    • © 2017 Vichakshan
    Sign up for news about books, authors, and more from Vichakshan