“Riveting . . . [मनोगीत ]
निसर्गातील सौदर्य सगळ्यांनाच आकर्षून घेतं! अनेक प्रकारची झाडं, त्याची रंगीबेरंगी पानं, फुलं पाहून मन प्रसन्न होतं. त्याचप्रमाणे सकाळचा रोज उगवणारा व आपली सोनेरी किरणे पृथ्वीवर उधळणारा सूर्य आणि संध्याकाळचा मावळता सूर्य' याचंही मला नेहमीच आकर्षण वाटतं. ढंगाचे बदलते रंग, समुद्राच्या लाटा, पक्ष्याची किलबिल; हे सर्व पहात असताना कवितेचे शब्द सुचत जातात. सरळ सोप्या भाषेत वाचकांना आवडतील अशा या कविता आहेत; मनातील भाव व्यक्त करणाऱ्या व मनापासून लिहिलेल्या! वाचकांना नक्कीच आवडतील. मनोगीत
Hardcover
Published by डॉ. लिना देवधर
June 29, 2017
| 71 Pages
| 9.29 MB
| 978-93-86740-12-0