“Riveting . . . [माझी तळेगावची शाळा ] "२३ ऑगस्ट २०१४ ला मी तळेगाव शाळेवर रुजू झालो .ही शाळा मी स्वतःहुन निवडली होती .या तळेगाव खुप खराब आहे हे मात्र एकूण होत. अशा न अशा बरंच काही ऐकून असलेलो माझ्याही कानावर तळेगावची अपकिर्ती आलेली होती पण एक मात्र कायम होता तो म्हणजे प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला कसले आले भय ! हे पुस्तक तुम्हाला नक्खी आवडेल कारण यात लोक आवर्जून येतात. विचारपूस करतात अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतात .हि फार मोठी जमेची बाजू आहे .याबाजूने लोकभावना वाढत राहो हीच मनोकामना ."
अनुवादक: अशोक कौतिक कोळी ...... माझी तळेगावची शाळा
Hardcover
Published by डॉ. अशोक कौतिक कोळी
June 07, 2017
| 112 Pages
| 25.1 MB
| 978-93 -86740- 04-5