“Riveting . . . [ग्लॅड - १०० बालकथा संग्रह ] ग्लॅड-१०० ह्या कथासंग्रहातील बालक, किशोर ह्यांच्या विचारशक्तीला, कल्पनेला, वेगळेपणाला, स्वप्नसुष्टीला वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर ह्याचबरोबर दैनंदिन जगण्याच्या व्यापात स्वयंशिस्त व छोट्या-छोट्या उद्दिष्टावर हुकूम जगणे अधिक आनंदी कसे करता येईल ह्याचाही अल्पसा प्रयत्न ह्यांत दिसून येईल. छोट्यांबरोबरच मोठ्यांनाही ह्या कथा निश्चितच आनंद देतील ह्याचा विश्वास वाटतो. आपल्या अनमोल प्रतिक्षेत... ग्लॅड - १०० बालकथा संग्रह
Hardcover
Published by श्री.रवींद्र रामकृष्ण जवादे
October 24, 2018
| 43 Pages
| 8.76 MB
| 978-93-86740-34-2