“Riveting . . . [‘परिवर्तन’ (ग्रामीण कथा)]
"परिवर्तन" या पुस्तकातून मनोरंजक मांडणीतून
स्त्री-पुरुष समानता, भ्रष्टाचार मुक्त समाज, सामाजिक बांधिलकी जपणे, खरा देव जाणणे,
वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासणे व आई-बाबांमधील दैवत्व अशा बहुमुल्य मूल्यांची मांडणी
करण्यात आली आहे.
ग्रामीण भाषेची फोडणी मिळाल्याने 'परिवर्तन' हे
पंचपक्वानांचं ताटच मंडळी आपल्या पुढे वाढून ठेवले आहे. आजच्या तंत्रज्ञान युगातही
वाचनाला विसरुन न जाता मन प्रसन्न कसे करता येईल? याची आनंददायक किल्ली या पुस्तकातून
मिळेल यात शंकाच नाही. ‘परिवर्तन’ (ग्रामीण कथा)
Hardcover
Published by प्रा. श्री. दत्तात्रय नाथा भापकर
July 19, 2018
| 66 Pages
| 14.6 MB
| 978-93-86740-36-6