चित्रकर्त्री आत्मजाताई

About the Author  • महाराष्ट्रातील पहिला रंगरेषात्मक कलाविष्कार  २१ व्या शतकातील तरुणाईला आकर्षित करणारे ज्ञानप्रसाराचे अभिनव माध्यम  शिक्षण – G. D. Art, ढोणे चित्रकला महाविद्यालय, अकोला
  • Dip. A. Ed., भारती विद्यापीठ, पुणे

  • श्रीमद्भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वरी, श्रीतुकाराम गाथा यांतील दिव्य जीवनस्पर्शी विचारांनी स्वतःचे जीवन घडविण्यास प्रयत्नशील असणार्या आत्मजाने गेली आठ वर्षे अथक परिश्रम घेत अनेक चित्रे काढली आहेत. ती श्री संत सेवा संघामार्फत विविध नामांकित    प्रदर्शनस्थळांतून, महाविद्यालयांतून प्रदर्शित केली जात आहेत.       
  • भक्ति-ज्ञान-योगमार्गातील सिद्धांत, संतांचे जीवनदर्शी विचार यांवर आधारित ६० चित्रे आकारास आली. विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील आत्मजाने चित्रांच्या माध्यमातून तत्त्वज्ञानाचे आविष्करण करून संतविचारांच्या प्रसारार्थ एक अभिनव   माध्यम उपलब्ध करून दिले आहे.              
चित्रकर्त्री आत्मजाताई