डॉ. राजाभाऊ ढेपे
About the Author
- एम. एस्सी (१९६७)., पीएच. डी. (वनस्पती शास्त्र) १९८०.
- प्रपाठक , वनस्पतीशास्त्र, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर (१९६८- २०००)
- प्र. प्राचार्य, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर (२०००-२००३)
- प्राचार्य, व्ही, जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, सोलापूर (२००५-०८)
- बहि:शाल कार्य : केंद्र संचालक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक; संगमेश्वर
- केंद्र प्रमुख , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक; संगमेश्वर
- सचिव, श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ, सोलापूर (१९९६ पासून)
- अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, सोलापूर विभाग (२०११ पासून२०१६ पर्यन्त )
- अभ्यागत संपादक, कुमार विश्वकोश खंड २ “जीवसृष्टी आणि पर्यावरण’’, महाराष्ट्र राज्य
- सदस्य, कार्यगट, शास्त्र समिती, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम
- वर्तमानपत्रातून शास्त्रीय विषयांवर अनेक लेख प्रसिद्ध;
