श्री. उल्हास हरी जोशी

About the Author


  श्री.उल्हास हरी जोशी  शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर असून करिअर मार्केटिंग व सेल्स मध्ये  घडले ४६ वर्षांचा अनुभव आहे . सन २००२ पासून आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत . भरपूर प्रवास केला असून एक छंद म्हणून लेखनाला सुरुवात केली. अनेक नियतकालिके मासिके यातून सातत्याने लेखन आणि पुस्तक प्रकाशन . यासोबतच हल्लीच्या मराठी तरुण तरुणींना नोकरीच्या मानसिकतेमधून  बाहेर पडून उद्योग व्यवसायाच्या  मानसिकतेत शिरावे यासाठी त्यांचे  प्रयत्न  चालू असतात . तसेच मराठी माणसाची आर्थिक साक्षरता  वाढावी यासाठी प्रयत्नशील  असतात
श्री. उल्हास हरी जोशी