नीला सत्यनारायणजी

About the Author


बी.ए. इंग्रजी, दिल्ली विद्यापीठ १९६८, एम. ए. इंग्रजी, पुणे, विद्यापीठ १९७०, आई ए एस जुलै १९७२.
१) सहाय्यक जिल्हाधिकारी, नागपूर २) उपविभागीय अधिकारी, भिवंडी ३) अतिरिक्त जिल्हाधिकारी, ठाणे ४) जिल्हाधिकारी, ठाणे
सचिव - समाज कल्याण, प्रधान सचिव - सांस्कृतिक विकास व युवा कार्य, मुख्य सचिव - पर्यटन, वस्त्रोद्योग, महिला व बालविकास माहिती व जनसंपर्क, सामान्य प्रशासन, गृह, महसूल व वने, राज्य निवडणूक आयुक्त-महाराष्ट्र.

चित्रपट गीत आणि संगीत:
"सौभाग्य" या मराठी चित्रपटाचे आणि "दक्षता" या मराठी टी.व्ही. सिरीयल चे - शीर्षक गीत, बाबांची शाळा या मराठी चित्रपटासाठी कथालेखन व गीत आणि संगीत.

पुरस्कार:
• केंद्र शासनाचा अहिन्दी भाषिक लेखक पुरस्कार -१९८५
• मातृवंदना पुरस्कार- २००९ (मनोविकास विशेष बाल शिक्षण सोसायटी, अमरावती)
• लवासा वुमेन अचिव्हर्स पुरस्कार- २०११
• डि.वाय. पाटील विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार- २०१२
• सह्याद्री, हिरकणी पुरस्कार- २०१३
• स्त्री शक्ती पुरस्कार, ई टि.व्ही - २०१३
• यशवंत पुरस्कार (नासिक) फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सलन्स - २०१४ असे पंचवीसपेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त.
नीला सत्यनारायणजी