श्री.मच्छिन्द्र त्रिबंक माळी

About the Author


बी.ए. ही पदवी प्राप्त केली आहे. वडिलांचा व्यवसाय शेती. त्यांचे बालपण खेडेगावी, शेतकी वातावरणात गेले. बी.ए. द्वितीय परिक्षा पास होताच १९७५ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पो. कॉ. म्हणून दाखल झाले. नोकरीचा जवळजवळ वीस वर्षांचा काळ ग्रामीण भागात व्यतीत झाल्याने ग्रामीण जीवन जवळून अनुभवायला मिळाले. १९८० पासून कथा लेखनास सुरुवात केली. अंजिठा,नवा मराठा, सिडको टाइम्स, विश्वसंकेत, कथांशू आदी दिवाळी अंकातून प्रकाशित झाल्या. सध्या औरंगाबाद शहर येथे सहायक पो. उपनिरीक्षकपदी कार्यरत आहे.

श्री.मच्छिन्द्र त्रिबंक माळी