श्री.प्रकाश माणिकराव राऊत

About the Author


प्रकाश माणिकराव राऊत हे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी असून आज पर्यंत त्यांनी पाच पुस्तके लिहिलेली आहेत. ते अभियंता असले तरी त्यांना लेखन व कला क्षेत्रात विशेष रूची आहे.
शासकीय पब्लिक स्कूल, चिखलदरा 1972 च्या बॅचचे ते माजी विद्यार्थी आहेत. त्यांना बासरीवादन व गायनात आवड आहे.त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे.याशिवाय ते योग्य विद्याधाम, नाशिक चे अधिकृत योगशिक्षक आहेत. Amazon.com वर त्यांची दोन इंग्रजीत पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत
श्री.प्रकाश माणिकराव राऊत