श्री.विवेक रघुनाथ वाटवे

About the Author


गोवा राज्यात बारदेश गावचे रहिवासी असून विमा प्रतिनिधी म्हणून व्यवसाय करतात. त्यांना वाचन, लेखन इ. ची खूप आवड असल्याने नेहमी साहित्य सेवा करत असतात.   

साहित्य क्षेत्रांतील कार्य
गोव्यातील व महाराष्ट्रातील विविध साप्ताहिके, मासिके इत्यादींत कविता, लेख आदी प्रसिद्ध.
*
गोव्यातील अग्रगण्य व सातत्यपूर्ण मासिक कार्यक्रम करणार्या साहित्य संगम, मांद्रे चे सदस्य.
*
संस्थेच्या मासिक कायर्क्रमांतून विविध विषयांवरील पुस्तकांसंदर्भात टिपणे सादर.  
*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अफझलखान वधाच्या प्रसंगावर आधारीत'बुध्दी-बळ' हे एेतिहासिक नाटक प्रकाशित.
* छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज या पितापुत्रांमधील नात्यांची गुंफण व 'राजकारण' यावर आधारीत, राजकारण हे नाटक प्रकाशित.
श्री.विवेक रघुनाथ वाटवे