श्री. प्रकाश सुखदेव कोल्हे

About the Author


त्यांनी DIE, AMIE या पदव्या संपादन केल्या. नाशिक येथील मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेत संस्थापक म्हणून कार्यरत आहेत. अनेक संस्थानाचे संपादक व सदस्य आहेत. त्यांनी मानवधन विचारांची एक प्रकाश वाट.... या पुस्तकाचे लेखन केले आहे. तसेच उत्तम लेखक असून संगीतकार ही आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान करत असतात. त्यांना "ज्ञानरत्न" पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. तसेच त्यांना विविध १४ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत.
श्री. प्रकाश सुखदेव कोल्हे