डॉ.जिभाऊ ओंकार बच्छाव
About the Author
त्यांना "राजमाता जिजाऊ" पुरस्काराने सन्मानित केले असून त्यांना पुरोगामी संशोधन याबद्दल सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. याच बरोबर भीमरत्न, धम्मभुषण, संत विचार गौरव व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमामंध्ये सक्रिय सहभाग घेत असतात.
