श्री.जगदिश खांदेवाले.

About the Author


       टाटा मोटर्स मधून सेवानिवृत्त झाले असून लहापणापासूनच वाचनाची आवड. इंग्रजी व मराठी वाचनात विशेष रस आहे.वैविध्यामुळे इंग्रजी वाचन जास्त आवडीचे.
     श्री प्रभाकर पेंढारकर यांची रारंग ढांग वाचून आपणही आपल्या क्षेत्रावर लिहू शकतो असे वाटल्याने उद्यमी ही पहिली कादंबरी प्रकाशित.तिचे उत्तम स्वागत झाल्याने हा दुसरा प्रयत्न. यापुढे औद्योगिक क्षेत्रातील अनुभवावर लिहिण्याचा मानस.  
श्री.जगदिश खांदेवाले.