श्री अशोक रास्ते

About the Author


एम. ए. बी. एड शिक्षण झाले असून ज़िल्हा परिषद सांगली येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २०१० साली "आदर्श शिक्षक ज़िल्हा पुरस्कार" देण्यात आला.  साहित्य क्षेत्रात उच्चतम स्तरावर कथा, कादंबरी, ग्रामीण नाटक, ग्रंथ, एकांकिका इ. पुस्तके प्रकाशित झालीत. "फाटक आभाळ" हे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ स्पर्धेमध्ये विभागात प्रथम क्रमांक मिळवलेलं नाटक होते. "वादळवाट", "कचरनाथ महिमा" हे लघुचित्रपट तसेच "चला जाऊ शाळेला", “चला जाऊ भोचगवला" हे अल्बम म्हणून प्रसिद्ध आहेत. "या टोपी खाली दडलंय काय", "पैसा पैसा रे", "२०१४ राजकारण" या चित्रपटात भूमिका.     
श्री अशोक रास्ते