प्रा. श्री. दत्तात्रय नाथा भापकर

About the Author


प्रा. श्री. दत्तात्रय नाथा भापकर यांनी एम. ए . बी. एड. पदवी प्राप्त करून. त्यांनी साहित्य  क्षेत्रात "शिवरातल्या गोष्टी", "माझ्या कविता", "बेन (कांदबरी)", "पुरंदरच रत्न (ऐतिहासिक कादंबरी)" इ. साहित्य लिहिलेले आहे. त्यांच्या उल्लेखाणीय कामगिरीमुळे त्यांना "शिवकृपा २००८" अष्टपैलू व्यक्तीमत्व हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.            
प्रा. श्री. दत्तात्रय नाथा भापकर