प्रा. डी. डी. कदम

About the Author


शिक्षण एम. एस. सी. (अॅग्री) कृषी वनस्पतीशास्त्र झाले असून सहाय्यक प्राध्यापक तथा प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, मोहोळ,जि. सोलापूर येथे कार्यरत आहेत. तसेच शास्त्रीयलेख, तांत्रिक लेख, शिक्षण विषयक लेख असे विविध प्रकारचे लेख वृत्तपत्रांतून आणि मासिक अंकातून लिखाण करत असतात.
प्रा. डी. डी. कदम