सौ. शिल्पा प्रसन्न जैन

About the Author


शिक्षण Msc (Statistics) झाले असून लिखाणाची रुची असल्यामुळे वृत्तपत्रांतून विविध प्रकारचे लेखन करत असतात. साहित्य क्षेत्रात नवीन ओळख निर्माण करून महिलांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण ह्या विषयांवर प्रभावीपणे लिखाण. "शताब्दी स्मरणांजली" हे पुस्तक प्रकाशित झाले असून नवीन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहे लवकरच वाचकांपर्यंत येतील.  

सौ. शिल्पा प्रसन्न जैन