श्री.रवींद्र रामकृष्ण जवादे

About the Author


बी.ए. बी. एड. ही पदवी प्राप्त केली असून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.      
तसेच बालकथा, कविता, ललित लेखन, चारोळ्या असे विविध प्रकारचे लेखन करत असतात. अनेक वेळा मासिकात त्यांचे कथा प्रसिध्द झालेले आहेत. त्यांना लिखानाची भरपूर आवड असल्यामुळे नवनवीन साहित्य निर्माण करून वाचकांपर्यंत सादर करत असतात.  
श्री.रवींद्र रामकृष्ण जवादे