श्री.माधव बासरकर

About the Author


सायन्स विषय घेऊन पदवी घेतली व किर्लोस्कर न्यूम्याटिक मुंबई मध्ये मार्केटिंग मॅनेजर ( स्पेअर पार्टस सेल आणि सेर्विस ) कार्यभाग सांभाळला. दहा वर्ष स्वतःचा उद्योग केला आणि सध्या निवृत्त आहे. माझा स्वतःचा ब्लॉग आहे व त्यांत वेगवेगळ्या विषयावर लिहितो. ज्या लेखकांचे लेख मला आवडलेत ते लेख त्यांच्या परवानगीने प्रसिद्ध करतो. आतापर्यंतची वाचक संख्या दोन लाखावर गेली आहे."माझी सहेली" ह्या मासिकांत मी लिहलेला लेख "देश विदेशातील गणपती" प्रकाशित झाला.

श्री.माधव बासरकर