डॉ. विलास सावजी

About the Author


ऍडव्होकेट व कर सल्लागार, खामगाव. 
एम. ए. राज्यशास्त्र, एम. कॉम., एल. एल. बी.,
डी . टी . एल. (पुणे), पी. एच . डी. (विक्रीकर), 

 • गेल्या चाळीसपेक्षा जास्त वर्षांपासून कर सल्लागाराचा व्यवसाय.
 • याकाळात ३००० चे वर वतर्मानपत्रात कर विषयक प्रसिद्ध.
 • १९८९ साली विदेश प्रवास व तेथील कर प्रणालीचा अभ्यास.
 • कर सल्लागारातून विक्रीकर विषयाची प्रथम आचार्य (डॉक्टरेट ).
 • महा. कर सल्लागार समिती मुंबईकडून सत्कार व प्रमाणपत्र.
 • नगरसेवक या माध्यमातून राजकीय व सामाजिक संपर्क.
 • विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्स, अकोला सदस्य.
 • खामगाव कॉमर्स कॉलेज मध्ये डी. टॅक्सचे प्राध्यापक.
 • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सार्वजनिक वाचनालयातर्फे साहित्य माणिक पुरस्कार.
 • आकाशवाणी व दूरदूर्शन कर विषयक अनेक कार्यक्रम.
 • याशिवाय दहापेक्षा अधिक विविध विषयावरील पुस्तके प्रकाशित
डॉ. विलास सावजी