श्री. सौमित्र घोटीकर
About the Author
करिअरच्या सुरुवातीपासून जेमतेम १-२ वर्षांच्या नोकरीनंतर पुणे येथे वर्कशॉप चालविले. अनुभवाने अधिक समृद्ध होण्याकरिता मुंबईस परतून पुन्हा २-३ वर्षे नोकरी केली व तदनंतर मशिनरी उद्योग उभारला. २००३ पासून इंटरनेट माध्यमातून कसून संशोधन करून ऑनलाईन मार्केटिंग ची स्वतःची एक खास पद्धत विकसित केली.
आजच्या घडीला मशिनरी व्यवसाय व त्याच्या जोडीला २००९ पासून ऑनलाईन मार्केटिंग सल्लागार कंपनीही स्थापिली आहे . सदर कंपनीतर्फे वेब साईट्स, सोशल मीडिया मार्केटिंग वगैरे विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाते .
BYST अर्थात भारतीय युवा शक्ती ट्रस्ट येथे Mentor.
- प्रकाशित साहित्य इ .
- व्यापारी मित्र, शिक्षण वेध, उद्योजक मासिकांतून नियमित लेखन.
- आकाशवाणी वर ब्लॉगिंग ह्या विषयावर संवाद.
- दूरदर्शन वर स्टार्ट अप्स वरील परिसंवादात तज्ञ म्हणून सहभाग.
- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथे ऑनलाईन मार्केटिंग विषयावर कार्यशाळा घेतात.
