सौ.मिनाक्षी विवेक आडे

About the Author


एम.कॉम. ही पदवी प्राप्त केली असून भारतीय जीवन विमा निगम, डिव्हिजन पेन्शन व ग्रुप विमा विभाग, प्रोग्रॅमर म्हणूनसुरत येथे कार्यरत आहेत.
  मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्लिश भाषांची आवड असून संस्कृत च्या ४ परीक्षा पास आहे. ऑफिस च्या हिंदी स्पर्धात दरवर्षी भाग घेऊन बक्षीस मिळवले आहे. तसेच कथा, कविता, ललित लेखन सतत करत असतात. काही कथा प्रतिलिपी, ई- सकाळ, सारांश मासिकात प्रसिध्द झाल्यात. लेखनाची भरपूर आवड आहे.
सौ.मिनाक्षी विवेक आडे