श्री. विठ्ठल मारुती जाधव
About the Author
प्रकाशित साहित्य -विविध राज्यस्तरीय वर्तमानपत्रांतून कथा, लेख, कविता, प्रकाशित झाले आहेत.
1.तिवढा
2.पांढरा कावळा
3.गर्भकळा - स्त्री भ्रूणहत्या विरोधी काव्यसंग्रह (२०१२)
4.बटाटीची धार - बालकुमार कथासंग्रह (२०१४) मा. सुप्रिया सुळे यांनी प्रस्तावनेसह ,सिंधूताई 5.सपकाळ यांचे हस्ते प्रकाशित झाले आहेत.
6.पिंजरा
पुरस्कार:
1.ग्रामीण कथासंग्रह (२००८) शासनमान्य क्र. ९३५ / २००८ समरसता साहित्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.
2.स्वा. सै. गणपतराव बडे वाचनालय लोणी उत्कृष्ट वाड्मयनिर्मिती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
3.कुतूहलजन्य वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित (२०११) महाराष्ट्र शासन शिक्षण संचालक, पुणे यांनी पुरस्कृत केलेली बालकांदबरी तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मयनिर्मिचा राज्यपुरस्कार साने गुरुजी यांचे नावाने सन-२०१२ चा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मधु मंगेश कर्णिक, डॉ. विजया वाड यांच्या हस्ते राज्य पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहेत. साहित्य सेवेबद्दल साहित्यिक जिल्हाधिकारी भारत सासणे, पालकमंत्री बीड यांचेकडून त्यांना सन्मानित करण्यात आले. बालकुमार मराठी साहित्य सभा, कोल्हापूर यांचा २०१२ चा उत्कृष्ट कादंबरीचा शिक्षण संचालक संपतराव गायकवाड व पालकमंत्री यांचे हस्ते राज्य पुरस्कार, पालकमंत्र्यांनी सन्मानित.
