श्री. शिवदास मनोहर चौधरी
About the Author
उत्कृष्ठ कवी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्र मध्ये आहे.त्यांनी मराठी चित्रपटात त्यांनी गीतेचे लिखाण केले आहे. काही आगामी शॉर्ट फिल्म साठी गोंधळ जागरण यासाठी लिखाण केले आहे.रसिक ई- मासिकात सातत्याने कविता लिखाण आहे व सीमा सुरक्षा बलाच्यापत्रिकेत सतत लेखन आहे.
त्यांना प्रतिलीपीच्या आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत प्रमाणपत्र व रोख रकमेने पुरस्कृतकरण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन कविता स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट ते उत्तेजनार्थ अनेक प्रमाण पत्रेमिळाली आहे.
