श्री. संदीप निवृत्ती गवई

About the Author


संदीप निवृत्ती गवई, यांनी एम.ए., डी. एड., बी. एड. पदव्या संपादन केल्या आहेत. सध्या प्राथमिक शिक्षक म्हणून मेहकर पंचायत समिती  मेहकर  अंतर्गत  कार्यरत आहेत.त्यांनी हिरवे रान (कवितासंग्रह), पिवळ्या बाभळी (कथासंग्रह), थेंबभर आभाळ (कवितासंग्रह) हे प्रकाशित पुस्तक केले आहे. तसेच उत्थान, स्मृतिगंथ (प्रातिनिधिक कवितासंग्रह) या पुस्तकांचे संपादन केले आहे

पळसफूल (कवितासंग्रह), जोखड (कथासंग्रह), दुःखगंधाच्या पाकळ्या (कवितासंग्रह), कुठं हाणू रुम्हणं? (कादंबरी) ही आगामी पुस्तके आहेत. तसेच त्यांना  यावर्षी स्व. वसंतराव दांदळे स्मृती वाङमय पुरस्कार, पिवळ्या बाभळी साठी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. असेच विविध १७ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 
 श्री. संदीप निवृत्ती गवई