प्रा. योगेश लक्ष्मण भारस्कर

About the Author


एम.ए., एम.एड., सेट व नेट ( शिक्षणशास्त्र व अर्थशास्त्र ) या पदव्या संपादन केल्या. सध्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर  येथे अर्थशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना  महाविद्यालय स्तरावर अध्यापनाचा ८ वर्ष अनुभव आहे. त्यांचे  विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्रांमध्ये सक्रीय सहभाग आहेत व २० पेक्षा अधिक पेपर प्रसिद्ध आहेत. त्यांचे वृत्तपत्रे व शैक्षणिक मासिकांमधून नियमित लिखाण आहे. 
प्रा. योगेश लक्ष्मण भारस्कर