श्री. नरेश सदाशिव धोटकर (भावसार)

About the Author


बी.कॉम ही पदवी एस.पी. कॉलेज, नागपूर येथून प्राप्त केली आहे. आरोग्य सहाय्यक या पदावरून दि. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा, नागपूर ह्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले.
मराठी, हिंदी गीते एकांतात ऐकणे व वृत्तपत्रांच्या वाचनाची आवड आहे. तसेच त्याच बरोबर त्यांना संगणकावर मराठी कथा डायरेक्ट टाईप करून त्या तयार करणे खूप आवडते. त्यांनी लेखनास सुरुवात २०१५ पासून केली. आतापर्यंत १३ लघुकथा आणि ०७ कादंबरीचे लेखन कार्य पूर्ण झालेले असून तीन लघु कथा दै. "तरुण-भारत" आणि "हेटकरी " दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत.
श्री. नरेश सदाशिव धोटकर (भावसार)