श्री. परशुराम सोंडगे

About the Author


मूळचे बीड जिल्हयातील रहीवासी आहेत. ग्रामिण साहित्यीक म्हणून ओळख आहे. स्थानिक वर्तमानपत्रातून स्तंभलेखन केले आहे. कथा आणि व्यथा हे साप्ताहिक सदर दैनिक चंपावती पत्रातून लिहिले. तुका आकाशाएवढा हे दैनिक सदर दै.सुराज्य मधून लिहिले आहे. 
अनेक दिवाळी अंकातून कथा प्रसिध्द झाल्या आहेत. आई गातो तुझी गाथा हा आई विषयावरील कथा व कवितांचा बहारदार कार्यक्रम. १०० च्यावर कार्यक्रमाचे सादरीकरण झाले आहे. शिवचरित्रावर व्याखाने केली आहे. अनेक साहित्य संमेलनात कथाकार म्हणून निमंत्रणे स्विकारली आहेत. .

श्री. परशुराम सोंडगे