प्रा.अतुल मून

About the Author


प्राध्यापक अतुल मून हे सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ अॅन्ड एल.एल.एम येथे प्री-लॉ विभागात कार्यरत आहेत. यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथून एम.ए. ( राज्यशास्त्र ) बी.एड, एलएसजीडी पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्याचप्रमाणेच पीएच.डी सुद्धा सुरु असुन. UGC ची SET (Political Science) ची परीक्षा उत्तीर्ण सुद्धा प्राप्त केलेली आहे.
शिक्षणाचा क्षेत्रामध्ये आधीपासूनच आवड आहे. एकमात्र उद्देश हाच की, राज्यशासनाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे लेख प्रकाशित झाले आहेत. राज्यशास्त्र हा विषय शिकविण्यामध्ये आणि त्यात भर घालण्यात यांना १५ वर्षाचा अनुभव आहेत. वेगवेगळ्या सेमिनार मध्ये पेपर प्रकाशित केले आहेत. राज्यशास्त्र (पदव्युत्तर) स्तरावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झाले पाहिजे, असा अविरत प्रयत्न करीत आहेत.
प्रा.अतुल मून