श्री.किरण शिवहर डोंगरदिवे

About the Author


 प्रतिथयश कवी समीक्षक आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, दलित साहित्य अकादमी दिल्ली पुरस्कारासह साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील 50 पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  
महाराष्ट्रातील म.टा.,लोकसत्ता, लोकमत, तरुण भारत, किशोर, सकाळ अशा 60 पेक्षा अधिक अग्रणी नियतकालिकांतून सातत्याने लेखन, दरवर्षी मौज अक्षर अशा 25 पेक्षा जास्त मान्यवर दिवाळी अंकातून लेखन करत आहे.
श्री.किरण शिवहर डोंगरदिवे