“Riveting . . . [नाट्यानुबंध ]
'नाट्यानुबंध'
हा डॉ. ललित
अधाने यांचा ग्रंथ
नाट्य वाड: मयाच्या
संमृद्ध परंपरेची
ओळख करून देणारा
आहे. नाटक
हा दृश्य-श्राव्य
प्रकार असला तरी
वाड: मयीन दृष्टीकोनातून
त्यांनी घेतलेला मागोवा नावीन्यपूर्ण
आहे. वाड: मयेतिहास
प्रवृत्ती- प्रवाह अथवा कालखंडनिहाय
लिहिला जातो. परंतु डॉ. ललित
अधाने यांनी नाट्यात्म
साहित्याची दखल पौरोनिक,
ऐतिहासिक, सामाजिक रूपांतरित, अनुवादित,
प्रायोगिक आणि चरित्रात्मक
नाटकांच्या अनुषंगाने घेतलेला आहे.
या ग्रंथाचे निश्चित
वाचक स्वागत करतील. नाट्यानुबंध
Hardcover
Published by डॉ.श्री. ललित अधाने
February 01, 2018
| 94 Pages
| 25.6 MB
| 978-93-84740-27-4