“Riveting . . . [निसर्ग माझा सोबती] लहानपणापासून निसर्गाच्या वेगवेगळ्या घटकांचा परिचय होत गेला. त्यांचे वैविध्य लक्षात येत गेले. आणि निसर्गाशी जवळीक वाढत गेली. पुढे शहरी जीवनात तर त्याचे महत्त्व जास्त कळले. पर्यावरण शिक्षण घेताना तर ते अजूनच जाणवले. पर्यावरण रक्षणासाठी निसर्गाशी नाते जुळले तर साहजिकच पुढील काम सोपे होते, हे लक्षात आले. निसर्गातील प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो, त्यांचे वैज्ञानिक महत्त्व असते. ते जर थोड्या सहज सोप्या भाषेत सांगितले तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचते. कदाचित निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलू शकतो. शेवटी, निसर्ग आहे तर आपण आहोत याची जाणीव होणे महत्त्वाचे. निसर्ग माझा सोबती
Hardcover
Published by मेघना शहा
December 19, 2017
| 38 Pages
| 7.88 MB
| 978-93-84740-31-1