“Riveting . . . [मोकळा श्वास]
कविता म्हणजे केवळ आनंद किंवा विचार नसून ती एक भावना आहे. अर्चना सुनील लाड लिखित 'मोकळा श्वास' या काव्यग्रंथातील कविता या सामाजिक, वैयक्तिक, स्रिभावनात्मक व वैचारिक आशा विषयांना धरून आहेत. त्या वाचकांचा पसंतीस उतरतील अशीच आशा व्यक्त करत आहे. जन्म होवूनी सार्थ झाला कविता बनुनी यथार्थ झाला मोकळा श्वास
Hardcover
Published by सौ. अर्चना सुनील लाड
November 27, 2017
| 90 Pages
| 7.83 MB
| 978-93 -86740- 05-2