“Riveting . . . [ काव्यगुच्छ] कवीला आजूबाजूच्या वातावरणात / समाजात/ राजकारणात काय घडत आहे, याचे भान ठेवावे लागते. त्याची नजर त्यातले गुण दोष टिपण्यास समर्थ राहिली पाहिजे. उस्फूर्तपणे त्यावर आपल्या काव्यमय रचनेतून टीका टिप्पणी करता आली पाहिजे. त्रयस्थ भावनेतून किंवा त्या वातावरणात समरस होऊन, कवीला आपले मत व्यक्त करावे वाटते. माझ्या कवितेत मी माझ्या भावना/मानसिक आंदोलने / विचारांची खळबळ रसिक वाचकांपर्यंत, पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मी आपल्या रोखठोक प्रतिक्रियेच्या स्वागतास आतुर आहे. वाचकांनी कविता वाचून सांगावे, एवढीच इच्छा बाळगून आहे. काव्यगुच्छ
Hardcover
Published by श्री.विजयकुमार देशपांडे
October 26, 2017
| 110 Pages
| 7.99 MB
| 978-93-84740-28-1