“Riveting . . . [व्युहरचनात्मक व्यवस्थापन गुरु छत्रपती शिवाजी राजे ]
सर्व भारतीय लोकांनी मानवतावादी खरा इतिहास समजून घ्यावा. निसर्गाच्या तत्वज्ञानानुसार माणसाने आपल्या जीवनात परिवर्तन घडून आणले पाहिजे.
आत्तापर्यंत लाखो क्रांतिकारांचा विचार व संघर्ष समाज परिवर्तनासाठी संदर्भ म्हणून विचारात घेतलेला दिसून येतो, परंतु भारतात ज्या राजांचा इतिहास आजही जिवंत आहे, असे राजे म्हणजे अशोक सम्राट, छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज यांचा लोकशाहीवादी, मानवतावादी आणि धर्मनिरपेक्षवादी दृष्टिकोन विशेष आकर्षण ठरला आहे. मराठी माणसाला छत्रपती शिवाजीराजांनी संमोहित करून ठेवले आहे.
सदर पुस्तक हे 'व्यवस्थापन व प्रशासन' या विषयाचा अभ्यास करणारे सर्वच शाखांमधील विद्यार्थ्यांना 'एक संदर्भ पुस्तक' म्हणून उत्तम मार्गदर्शक ठरेल. तसेच एम. कॉम आणि एम. बी. ए (M. Com & MBA) या विद्यार्थ्यांना हे ई-बुक फारच उपयुक्त असून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला एक योग्य व प्रभावी दिशा मिळेल यात शंका नाही. व्युहरचनात्मक व्यवस्थापन गुरु छत्रपती शिवाजी राजे
Hardcover
Published by डॉ.जिभाऊ ओंकार बच्छाव
May 11, 2017
| 36 Pages Pages
| 8.55 MB
| 978-81-933309-6-8