“Riveting . . . [अर्धांगी] आर्थिकदृष्ट्या गरीबी अन् श्रीमंती हे दोन प्रकार
समजात दिसून येतात. यातील दरी फार खोल आहे. त्यामुळे एकमेकांकडे बघायचा दृष्ट्यीकोन
बदलतो. व त्यातूनच उच्च-नीच्च तेची भावना उद्यास येते.
लग्न ही गोष्ट दोन मनांच्या मिलनाची त्यांच्यामध्ये
आर्थिक नावाची भिंती जर उभी राहिली तर पती पत्नीच्या नात्याला छेद जातो. त्याचप्रमाणे
लग्नानंतरचे स्वभाव, आवडी-निवडी, एकमेकांची मते समजून घेतली तर बरे नाहीतर ‘घटस्फोट’
हा ठरलेलाय.
घरातील नाते जपत जपत जसं वधूने सर्वांना सांभाळून
घ्यावे लागते तसेच ‘वराचे’ ही कर्तव्य असते की आपल्यासाठी ‘सर्वस्व’ सोडून आलेली व
आपली अर्धांगी झालेली; तिच्यासाठी आपलेही कर्तव्य आहे. या दोघांच्या नात्यांत बिघाड
झाला की सुरु होतो संघर्ष, मुलांच्या मनावर परिणाम होतो. व त्यातून घर हे घर राहत नाही
तर सुरु होते कायमचीच ‘घर-घर…’
यासाठी जन्म एकदाच असताना विचाराने प्रत्येक पाऊल
टाकावे व जीवन जगावे, संसार करावा. ही सांगणारी पती पत्नीला विचार करावयास लावणारी
कादंबरी म्हणजे अर्धांगी ! प्रत्येकांनी वाचावी अशी !
थोडं काल्पनिक रुप देऊन वाचनीय करण्यासाठी प्रयत्न
केला आहे. आपणाला नक्कीच आवडेल…!
अर्धांगी
Hardcover
Published by श्री अशोक रास्ते
October 23, 2018
| 172 Pages
| 37.8 MB
| 00:00