श्री.विवेक रघुनाथ वाटवे
About the Author
साहित्य क्षेत्रांतील कार्य:
* गोव्यातील व महाराष्ट्रातील विविध साप्ताहिके, मासिके इत्यादींत कविता, लेख आदी प्रसिद्ध.
* गोव्यातील अग्रगण्य व सातत्यपूर्ण मासिक कार्यक्रम करणार्या साहित्य संगम, मांद्रे चे सदस्य.
* संस्थेच्या मासिक कायर्क्रमांतून विविध विषयांवरील पुस्तकांसंदर्भात टिपणे सादर.
* छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अफझलखान वधाच्या प्रसंगावर आधारीत, 'बुध्दी-बळ' हे एेतिहासिक नाटक प्रकाशित.
* छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज या पितापुत्रांमधील नात्यांची गुंफण व 'राजकारण' यावर आधारीत, राजकारण हे नाटक प्रकाशित.