“Riveting . . . [अक्षरगंध ] माणसातल्या मनामनातील भावना कवितेच्या माध्यमातून सुंदर शब्दात मांडल्या आहेत. त्याच्या कविता अंतर्मुख करणाऱ्या असून आशयघन कविता त्यांनी सहजसुंदर शब्दात लिहिल्या आहेत. त्यांचा हा काव्यसंग्रह रसिक वाचकांना नक्कीच आवडेल. अक्षरगंध
Hardcover
Published by सौ.मिनाक्षी विवेक आडे
December 18, 2017
| 125 Pages
| 10.3 MB
| 978-93 -86740- 21-2