“Riveting . . . [ प्रवास]
प्रवास ही सत्य घटनेवर आधारित लेखक मयूर राज शहा यांनी लिहलेली कादंबरी आहे. घरामध्ये आत्महत्येची चिट्ठी लिहून, आत्महत्या करण्यासाठी मनोहर जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा मृत्यूला शोधण्यासाठी सुरु झालेला हा प्रवास कोणत्या वळणावर थांबतो याचे धडकी उडवणारे प्रवास वर्णन तुम्हाला "प्रवास" या पुस्तकामधून वाचायला मिळणार आहे.
विशेषतः जी मुले तरुण वयात नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार मनामध्ये करतात, त्यांच्या मनामध्ये जगण्याची एक नवीन पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न प्रवास या पुस्तकामध्ये केला गेला आहे.
आयुष्याचा शेवट शोधण्यासाठी निघालेला हा प्रवास, कोणत्या मार्गावर निशब्ध होतो याचे उत्तर या प्रवासाच्या कोणत्यातरी वळणावर नक्कीच मिळेल.
प्रवास