डॉ.जिभाऊ ओंकार बच्छाव

About the Author


एम.कॉम.,पी.एचडी.(बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन) या पदव्या संपादन केल्या आहेत. सध्या लोणावळा कॉलेजला प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळतात. त्यांनी आतापर्यंत ०३ पुस्तके, २० लेख, १० शोध निबंध इ. साहित्य प्रकाशित केले आहे.
त्यांना "राजमाता जिजाऊ" पुरस्काराने सन्मानित केले असून त्यांना पुरोगामी संशोधन याबद्दल सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. याच बरोबर भीमरत्न, धम्मभुषण, संत विचार गौरव व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमामंध्ये सक्रिय सहभाग घेत असतात.
डॉ.जिभाऊ ओंकार बच्छाव